महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई, भरती प्रक्रिया 2021.
महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई, येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - खलाशी
पद संख्या - 31
शैक्षणिक पात्रता - 7 वि
वेतनमान - 24000/-
2) पदाचे नाव - ड्रेसर मास्टर ऑपरेटर
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 10 वि व सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र.
वेतनमान - 41800/-
3) पदाचे नाव - ड्रेसर इंजिनियर
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र.
वेतनमान - 41800/-
4) पदाचे नाव - मास्टर /सारंग
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वि, फस्ट किंवा सेकंड क्लास मास्टर चे प्रमाणपत्र.
वेतनमान - 31600/-
5) पदाचे नाव - इंजिन चालक
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - इंजिन ड्रायव्हर चे प्रमाणपत्र.
वेतनमान - 31000/-
6) पदाचे नाव - वंगणवार
पद संख्या - 05
शैक्षणिक पात्रता - 7 वि
वेतनमान - 24000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दि. 21ऑक्टोबर व 28 ऑक्टोबर 2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment