Skip to main content

आदिवासी विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.

 आदिवासी विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.

   आदिवासी विकास महामंडळ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




1)पदाचे नाव - लेखापाल
    शैक्षणिक पात्रता -  वाणिज्य शाखेतील पदवी संगणक ज्ञान .


2)व्यवसाय व्यवस्थापक
   शैक्षणिक पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी संगणक ज्ञान .


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 01/11/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा



Comments