Skip to main content
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 126 पदांसाठी भरती 2021.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 126 पदांसाठी भरती 2021.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - सहाय्यक प्राध्यापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी ,प्रमुख अधिकारी, सहाय्यक ,प्रभारी अधिकारी ,कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक ,तंत्रज्ञ ,परिचारिका.
एकूण पद संख्या - 126
शैक्षणिक पात्रता - पदांनुसार शैक्षणिक पात्रतासाठी अधिकृत जाहिरात पहावी .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 29/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment