Skip to main content
महिला व बाल विकास संचालनालय ,मध्ये अंगणवाडी सेविका /मदतनीस भरती .
महिला व बाल विकास संचालनालय ,मध्ये अंगणवाडी सेविका /मदतनीस भरती .
महिला व बाल विकास संचालनालय ,गोवा सरकार मध्ये अंगणवाडी सेविका /मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - अंगणवाडी सेविका
पद संख्या - 46
शैक्षणिक पात्रता - 10 वि
मासिक मानधन - 10,000/-
2)पदाचे नाव - अंगणवाडी मदतनीस
पद संख्या - 86
शैक्षणिक पात्रता - 7 वि
मासिक मानधन - 5250/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment