Skip to main content

गोवा शिपयार्ड भरती प्रक्रिया 2021.

 गोवा शिपयार्ड भरती प्रक्रिया 2021.

  गोवा शिपयार्ड मध्ये वेल्डर पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




पदाचे नाव - वेल्डर 

पद संख्या - 15

शैक्षणिक पात्रता - 8 वि /10 पास

वेतनमान - 10 वि उत्तीर्ण - 6000/-,8 वि उत्तीर्ण - 5000/-

अर्ज  सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments