Skip to main content
इंडियन कोस्ट गार्ड (तटरक्षक दल ) भरती 2021.
इंडियन कोस्ट गार्ड (तटरक्षक दल ) भरती 2021.
इंडियन कोस्ट गार्ड (तटरक्षक दल ) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - वाहनचालक
पद संख्या - 07
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,जड व हलके वाहन चालक परवाना.
वेतनश्रेणी - 19900/-
2) पदाचे नाव - फोर्क लिफ्ट ऑपरेटर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - ITI ,वाहन चालक परवाना.
वेतनश्रेणी - 19900/-
3) पदाचे नाव - फिटर
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,ITI
वेतनश्रेणी -19900/-
4) पदाचे नाव - फायरमन
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी - 19900/-
5) पदाचे नाव - इंजिन चालक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - इंजिन चालक परवाना
वेतनश्रेणी - 25500/-
6) पदाचे नाव - चौकिदार
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी - 18000/-
7) पदाचे नाव - लास्कर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी - 18000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 28/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment