बँक ऑफ इंडिया (BOI) भरती प्रक्रिया 2021.
बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - फॅकल्टी
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 20,000/-
2) पदाचे नाव - कार्यालय सहाय्यक
एकूण पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 15,000/-
3) पदाचे नाव - कार्यालय परिचर
एकूण पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनमान - 8,000/-
4) पदाचे नाव - वॉचमन कम माळी
एकूण पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 8 वि
वेतनमान - 5000/-
5) पदाचे नाव - फायनाशियल काउंसलर
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 18000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment