Skip to main content
भारत सरकार केंद्रीय सिल्क बोर्ड भरती 2021.
भारत सरकार केंद्रीय सिल्क बोर्ड भरती 2021.
भारत सरकार केंद्रीय सिल्क बोर्ड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - प्रशिक्षक
पद संख्या - 30
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता कमी असल्यास अनुभव जास्त असणे आवश्यक आहे .अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.
वेतनमान - 27000/-
2) पदाचे नाव - प्रशिक्षक सहाय्यक
पद संख्या - 30
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता कमी असल्यास अनुभव जास्त असणे आवश्यक आहे .अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.
वेतनमान - 15750/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 17/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment