Skip to main content
जळगाव ,जिल्हा सामान्य रुग्णालय भरती 2021.
जळगाव ,जिल्हा सामान्य रुग्णालय भरती 2021.
जळगाव ,जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - जनरल नर्सिंग व मिडवायफरी
पद संख्या - 20 ( स्त्री - 18 ,पुरुष - 02)
शैक्षणिक पात्रता - 12 वि 40 % गुणासह उत्तीर्ण /मागासवर्गीय उमेदवारासाठी 35% सह 12 वि उत्तीर्ण ., 12 वि विज्ञान शाखेतून उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 20/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment