जिल्हा परिषद जळगाव (ZP )भरती 2021.
जिल्हा परिषद जळगाव (ZP ) येथे आरोग्य विभाग मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव -
1) औषध निर्माता .
2) आरोग्य सेवक (पुरुष ) .
3) आरोग्य सेवक (महिला ).
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment