ECHS भुसावळ भरती 2021.
ECHS भुसावळ मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतनमान - 75000/-
2)पदाचे नाव - डेंटल ऑफिसर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - BDS
वेतनमान - 75000/-
3)पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - DMTL
वेतनमान - 28100/-
4)पदाचे नाव - सहाय्यक नर्स
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - GNM
वेतनमान - 28100/-
5)पदाचे नाव - फार्मासिस्ट
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - B. PHARMA/D. PHARMA
वेतनमान - 28100/-
6)पदाचे नाव - महिला परिचर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - सुशिक्षित.
वेतनमान - 16800/-
7)पदाचे नाव - सफाईगार
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - सुशिक्षित
वेतनमान - 16800/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 18/09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment