Skip to main content

सारस्वत बँकेत BUSINES DEVLOPMENT (लिपीक संवर्ग ) पदांच्या 150 जागेसाठी भरती प्रक्रिया.

 सारस्वत बँकेत BUSINES DEVLOPMENT OFFICER (लिपीक संवर्ग ) पदांच्या 150 जागेसाठी भरती प्रक्रिया.


    सारस्वत बँकेत BUSINESS DEVELOPMENT OFFICERS लिपिक संवर्गातील 150 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . आवश्यक पात्रता धारक उमेदवार अर्ज करू शकता.

आवश्यक शैक्षणिक पात्रता - उमेदवार पदवीधारक असणे आवश्यक आहे. व पडविमध्ये किमान द्वियम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

इतर अटी व शर्ती - उमेदवार ज्या भागात अर्ज करत आहेत त्या संबंधित राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट - उमेदवार दि.01/02/2021 रोजी वय 27 वर्षापेक्षा जास्त असू नयेत .

अर्ज करण्याचा कालावधी - अर्ज करण्याचा कालावधी दि.17 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरावा .

सविस्तर माहितीसाठी 
अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE

Comments