Skip to main content

ठाणे महानगरपालिका भरती प्रक्रिया 2021.

 ठाणे महानगरपालिका भरती प्रक्रिया 2021.

  ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव व पद संख्या -
  • 1) वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक (MSW ) - 03
  • 2) आरोग्य निरीक्षक - 03
  • 3) सी एस एस डी सहाय्यक - 03
  • 4) औषध निर्माण अधिकारी - 03
  • 5) नाभिक - 01
वेतन / मानधन -
  • पद क्रमांक 1 - 30,000/-
  • पद क्रमांक 2 - 25,000/-
  • पद क्रमांक 3 - 20,000/-
  • पद क्रमांक 4 - 15,000/-
  • पद क्रमांक 5 - 15,000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक / प्रत्यक्ष मुलाखत दिनांक - 27/ 09/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा .

जाहिरात पाहा


Comments