Skip to main content

जिल्हा परिषद ठाणे (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद ठाणे (ZP ) भरती 2021.

    जिल्हा परिषद ठाणे (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव - 
1)आरोग्य सेविका महिला - 82 जागा 
2)आरोग्य पर्यवेक्षक - 02 जागा


एकूण जागा - 84


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 14 /09/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments