Skip to main content

TJSB सहकारी बँक ,ठाणे भरती 2021.

 TJSB सहकारी बँक ,ठाणे भरती 2021.

   TJSB सहकारी बँक ,ठाणे येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी (Trainee Officer's .)पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी अधिकारी (Trainee Officer)


शैक्षणिक पात्रता - पदवी .


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 03/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments