Skip to main content

जालना जिल्हा रुग्णालय , समन्वयक पदासाठी भरती .

 जालना जिल्हा रुग्णालय , समन्वयक पदासाठी भरती .

   जालना जिल्हा रुग्णालय येथे  , समन्वयक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे  .



पदाचे नाव - समन्वयक


पद संख्या - 01


शैक्षणिक पात्रता - 12 वि व मराठी ,हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक 


वेतन /मानधन - 6000/-प्रतिमहा .


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 29/09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments