Skip to main content

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया 2021.

 राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया 2021.

  राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती ,गोवा येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव व पद संख्या -
  • 1) वैद्यकीय अधिकारी TB - 01
  • 2) T. B / HIV समन्वयक - 01
  • 3) T. B व्हिजिटर - 01
  • 4) जिल्हा कार्यक्रम समन्वयक - 02
  • 5) वरिष्ठ प्रयोगशाळा सुपरवायझर - 01
  • 6) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 01
  • 7) भांडरपाल /फार्मासिस्ट - 01
  • 8) वाहनचालक - 01

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 31/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments