Skip to main content

जिल्हा परिषद लातूर (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद लातूर (ZP ) भरती 2021.

   जिल्हा परिषद लातूर (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - 
1)औषध निर्माता 
2) आरोग्य सेवक
3)आरोग्य सेविका
4)आरोग्य पर्यवेक्षक


अर्ज करण्याची शेवटची दिनांक -21/09/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments