Skip to main content

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2021.

 जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2021.

   जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - आरोग्य पर्वेक्षक - 01,औषध निर्माता -06,प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 01,आरोग्य सेवक(पुरुष) -21,आरोग्य सेवक (महिला ) - 41.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments