Skip to main content

छावणी परिषद कामठी ,नागपूर भरती प्रक्रिया 2021.

 छावणी परिषद कामठी ,नागपूर भरती प्रक्रिया 2021

     छावणी परिषद कामठी ,नागपूर येथे विविध पदासाठी भत्ता प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .




1) पदाचे नाव - सहाय्यक शिक्षक
     पद संख्या - 01
    शैक्षणिक  पात्रता - 12 वि ,प्राथमिक शिक्षण पदविका
    वेतनमान - 29200 - 92300/-

2) पदाचे नाव - सफाई कर्मचारी 
     पद संख्या - 03
    शैक्षणिक  पात्रता - 4 थी
    वेतनमान - 15000- 47600/-

3) पदाचे नाव - पुरुष कक्ष मदतनीस
     पद संख्या - 01
    शैक्षणिक  पात्रता - 10 वि
    वेतनमान - 15000- 47600/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 06/12/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments