Skip to main content

सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी भरती .

 सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी भरती .

   सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.


1)X- technician - NUMBER OF POST =09
  Lower age =19 upper age =33
  Pay scale= 29200/- +D.A+HRA

2)lab technician - NUMBER OF POST =09
  Lower age =18 Upper age =33
  Pay scale =35400/- +D.A +HRA

3) pharmacist - NUMBER OF POST = 04
  Lower age = 20 Upper age =35 
  Pay scale = 29200/-D.A+HRA 

4) staff nurse = number of Post =30
  Lower age = 30 upper age =40
  Pay scale =44900+D.A+HRA

सदर पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावी .ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/03/2021 आहे.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE

Comments