ताडोबा व्याघ्र प्रकल्प पद भरती 2021.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प ,चंद्रपूर येथे " Accountant " पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - Accountant
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनमान - 25000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 17/09/2021.
अर्ज करण्याची पद्धत - समक्ष /पोस्टाने /ईमेल द्वारे .
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment