Skip to main content

भारत सरकार सिक्युरिटी प्रेस ,नाशिक भरती 2021.

 भारत सरकार सिक्युरिटी प्रेस ,नाशिक भरती 2021.

   भारत सरकार सिक्युरिटी प्रेस ,नाशिक येथे विविध पदांचे 04 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

1)पदाचे नाव - सचिवालय सहाय्यक
    पद संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - पदवी ,संगणक ज्ञान ,स्टेनोग्राफर  कोर्स.
    वेतनश्रेणी - 23910 - 85570/-


पदाचे नाव - कनिष्ठ कार्यालय सहाय्यक
   पद संख्या - 03
   शैक्षणिक पात्रता - पदवी ,संगणक ज्ञान ,टायपिंग स्पीड 40 इंग्रजी किंवा हिंदी 30 परीक्षा उत्तीर्ण .
   वेतनश्रेणी - 21540 - 77160/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 27/10/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments