Skip to main content

महानगरपालिका मालेगाव जिल्हा नाशिक भरती प्रक्रिया 2021.

 महानगरपालिका मालेगाव जिल्हा नाशिक भरती प्रक्रिया 2021.

      महानगरपालिका मालेगाव जिल्हा नाशिक येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी 
     पद संख्या - 90
    शैक्षणिक पात्रता - MBBS 
    वेतनमान - पुर्ण वेळ साठी 60,000/- ,अर्ध वेळ 2000 per visit.

मुलाखत दिनांक  - 22/11/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.

Comments