Skip to main content

छावणी परिषद देवळाली भरती 2021.

 छावणी परिषद देवळाली भरती 2021.

      छावणी परिषद देवळाली येथे स्वच्छता निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - स्वच्छता निरीक्षक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक ,1 वर्ष स्वच्छता निरीक्षक पदांचा डिप्लोमा .
वेतनश्रेणी - 25500-81100/-

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 17/09/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments