Skip to main content

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ भरती 2021.

 राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ भरती 2021.

    राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी 
     पद संख्या - 08
     शैक्षणिक पात्रता - MBBS


2) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
     पद संख्या - 36
     शैक्षणिक पात्रता - 12 वि + MLT


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 25/11/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments