Skip to main content
जिल्हा परिषद सातारा ,आरोग्य विभाग भरती 2021.
जिल्हा परिषद सातारा ,आरोग्य विभाग भरती 2021.
जिल्हा परिषद सातारा ,आरोग्य विभागामध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - औषध निर्माता (फार्मासिस्ट)
पद संख्या - 11
शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा
वेतनश्रेणी - 5200-20200/-
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - विज्ञान पदवी
वेतनश्रेणी - 9300-34800/-
3)पदाचे नाव - आरोग्य सेवक (पुरुष)
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 12 वि, विज्ञान
वेतनश्रेणी - 5200-20200/-
4)पदाचे नाव - आरोग्य सेवक (महिला)
पद संख्या - 14
शैक्षणिक पात्रता - 12 वि, विज्ञान
वेतनश्रेणी - 5200-20200/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment