Skip to main content

महाराष्ट्र जिल्हा परिषद - महाभरती 2021.

 महाराष्ट्र जिल्हा परिषद - महाभरती 2021.

   महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

एकूण पद संख्या - 5200+

पदाचे नाव - 
1) औषध निर्माता 
    शैक्षणिक पात्रता - डी फार्मा /बी फार्मा

2)आरोग्य सेवक  
    शैक्षणिक पात्रता - 12 वि विज्ञान उत्तीर्ण व 90 दिवसाचा मलेरिया प्रतिरोध कामाचा अनुभव असावा .

3)आरोग्य सेविका
   शैक्षणिक पात्रता - महाराष्ट्र परिचर्या नोंदणीकृत  प्रमाणपत्र.

4)प्रयोगशाळा तंत्रज्ञ
   शैक्षणिक पात्रता - प्रयोगशाळा पदविका ,MSCIT /CCC

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021.

सविस्तर माहितीसाठी जिल्हानिहाय जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments