Skip to main content
आसाम रायफल भरती 2021.
आसाम रायफल मध्ये विविध पदांच्या 1230 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या - - 3)वारंट ऑफिसर पर्सनल सहाय्यक - 19
- 6) रायफलमन इंजिनिअर इक्विपमेंट - 03
- 7) रायफलमन इलेक्ट्रिशियन - 24
- 8)हवालदार इन्स्टिमेंट रिपीयर - 12
- 9)रायफलमन (वाहन मेकॅनिक) - 35
- 10) रायफलमन (अपहोलस्टर ) - 14
- 11) रायफलमन ( इलेक्ट्रिशियन ) - 43
- 12) रायफलमन (प्लंबर ) - 33
- 13) हवालदार ( सर्व्हेअर ) - 10
- 14) वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट ) -32
- 15) हवालदार (x - ray सहाय्यक ) -28
- 17) रायफल वूमन (महिला सफाईगार ) - 09
- 18) रायफलमन (बार्बर )- 68
- 20) रायफलमन (मसालची ) - 04
- 21) रायफलमन (पुरुष सफाईगार ) - 107
एकूण जागा - 1230
शैक्षणिक पात्रता - 1 ते 16 पदासाठी 10 वि पास व 17 ते 21 पदासाठी 10 पास.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25 /10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment