Skip to main content
नागरी आरोग्य अभियान ,नागपूर भरती 2021.
नागरी आरोग्य अभियान ,नागपूर भरती 2021.
नागरी आरोग्य अभियान ,नागपूर येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - विशेषतज्ञ
पद संख्या - 07
शैक्षणिक पात्रता - M.D
वेतनमान - 75000/-
2) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतनमान - 60000/-
3) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 24
शैक्षणिक पात्रता - DMLT
वेतनमान - 17000/-
4) पदाचे नाव - औषध निर्माता
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा फार्मसी
वेतनमान - 17000/-
4) पदाचे नाव - स्टाफ नर्स
पद संख्या -24
शैक्षणिक पात्रता - BSC नर्सिंग/GNM
वेतनमान - 20000/-
4) पदाचे नाव - आरोग्य सेविका
पद संख्या - 24
शैक्षणिक पात्रता - 10 वि,ANM
वेतनमान - 18000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 02/11/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment