महाराष्ट्र वन विभाग नागपूर येथे विविध पदांच्या 10 जागांसाठी निविदा मागविण्यात येत आहेत .
महाराष्ट्र वन विभागामध्ये रिक्त असलेल्या 10 पदांचा रिक्त पदावर भरती निविदा मागविण्यात येत असून रिक्त पदांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
सिनियर अकाउंट असिस्टंट पदांची 1 जागा.
ऑफिस असिस्टंट पदांची 2 जागा.
सुरक्षा रक्षक पदांची 3 जागा.
कार्यालय मदतनीस पदांचा 1 जागा.
वाहनचालक पदांची 1 जागा.
माळी पदांची 1 जागा.
स्वीपर पदांची 1 जागा.
वरील पदांसाठी मनुष्यबळ पुरवठा करायचा असल्याने दि 08.03.2021पर्यंत आपले निविदा सादर करावे .हे टेंडर 11 महिने कालावधीसाठी असून कामाच्या स्वरुपानुसार त्यात काढ करण्यात येईल.
सविस्तर निविदा जाहिरात पाहा - CLICK HERE
Comments
Post a Comment