12 वी नंतर करा हे डिप्लोमा 100% मिळेल सरकारी जॉब.
सरकारी जॉबसाठी महत्वाचे कोर्सेस 12 वि नंतर सरकारी जॉब साठी महत्वाचे DIPLOMA COURSE असून ज्यामुळे सरकारी जॉब साठी उपयुक्त आहेत.
1) NURSING DIPLOMA
12 वि नंतर लगेच 2 वर्षांचा NURSING DIPLOMA करता येतो .त्यानंतर लगेच सरकारी जॉब तसेच PRIVATE जॉब सहज उपलब्ध होतात.
2) DMLT
DMLT हा एक lab टेक्निशियन चा डिप्लोमा असून याचाही कालावधी केवळ 2 वर्षांचा असतो.डिप्लोमा झाल्यानंतर लगेच जॉब मिळतो. सरकारी तसेच खाजगी जॉब सहज मिळतो .
3) X -RE टेक्निशियन
12 वि नंतर 1 वर्षांचा डिप्लोमा असतो .त्यानंतर लगेच जॉब मिळु शकतो.
4) डिप्लोमा इन फार्मसी
12 वि सायन्स नंतर 2 वर्षांचा डिप्लोमा असतो .हा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर लगेच खाजगी तसेच सरकारी जॉब मिळू शकतो .तसेच खाजगी स्वतः चा व्यवसाय करण्यासाठी लायसन्स ही प्राप्त होतो.
5) डिप्लोमा इन मेकॅनिकल
12 वि सायन्स नंतर 1 ते 2 वर्षांचा कोर्स असून कोर्स झाल्यानंतर लगेच जॉब मिळतो .तसेच खाजगी व्यवसाय ही करू शकतो .
6) डिप्लोमा इन लायब्ररी /बॅचलर ऑफ लायब्ररी
12 नंतर डिप्लोमा इन लायब्ररी करता येतो. तर डिप्लोमा नंतर बॅचलर ऑफ लायब्ररी करता येते .हे कोर्सेस केल्यानंतर हमखास जॉब मिळतो .सरकारी व खाजगी जॉब हमखास मिळते .शिवाय या कोर्सेस चे उमेदवार ही कमी असतात त्यामुळे हे अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावे.
Comments
Post a Comment