महाराष्ट्र राज्य वर्ग 4 शिपाईचा पगार किती आहे ?
महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासन सेवेत काम करणाऱ्या वर्ग 4 शिपाईचा पगार किती आहे हे खालीलप्रमाणे जाणून घेवू .
सातवा वेतन आयोगानुसार राज्य सरकारच्या शिपाई चा पगार हा खलील प्रमाणे .नियुक्ती च्या पहिल्या वर्षाचा पगार
मूळ पगार 15000
सध्याची महागाई भत्ता (17%) 2550
NPS (10%) 1755
DCPS (14%) 2460
HRA राहण्याची वास्तवानुसार 1800
(8%,16%,24%) येथे 8% गृहीत धरू
( 1800 पेक्षा कमी नसावे.)
वाहन भत्ता 400
धुलाई भत्ता 50₹ Total gross payment ₹ 24015 /-
कपात ( -) NPS ₹ 1755 /-
------------------
Total NET PAYMENT. ₹ 22260/-
This comment has been removed by the author.
ReplyDelete