Skip to main content
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात विविध पदांच्या 6 जागांसाठी भरती
रायगड जिल्ह्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात विविध 6 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर कर्ज मागविण्यात येत असून सादर भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करार पद्धतीने भरण्यात येणार आहे .रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
1)वैद्यकीय अधिकारी - जागा = 01 .शैक्षणिक पात्रता= MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच अनुभव आवश्यक आहे .मासिक एकत्रित मानधन ₹ 60000/- .
2)परिचारिका -जागा = 02 शैक्षणिक पात्रता =ANM/GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹ 20000/-
3)आहारतज्ञ -जागा =02 शैक्षणिक पात्रता =MSC/BSC FOOD NITRITION उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹ 20000/-
4)स्वयंपाकी (फक्त स्त्रियांसाठी) -जागा =01 शैक्षणिक पात्रता 8वि ते 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹15500 /-
5)परिचर (फक्त स्त्रियांसाठी)- जागा =02 शैक्षणिक पात्रता 8वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹ 15500/-
दि 05/03/2021 रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
सविस्तर अधिकृत जाहिराती पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment