Skip to main content

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता.

 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता.

     महाराष्ट्र पोलीस भरती  साठी पोलीस शिपाई या पदासाठी आवश्यक पात्रता नेमकी काय असते हेच काहींना माहीती नसते त्यामुळे  त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

   शैक्षणिक पात्रता  - 
 1) 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
 2) MSCIT किंवा CCC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
 
  शारीरिक पात्रता -
 1) ऊंची  कमीत कमी 165 से.मी.असणे आवश्यक आहे .
 2) छाती न फुगवता 79 से.मी. तर 5 से.मी.छाती फुगवणे आवश्यक आहे.
 
 इतर लागणारे आवश्यक कागदपत्रे -
 1) उमेदवार आरक्षण मध्ये मोडत असल्यास तो जातीचा दाखला ज्या जातीच्या आरक्षण साठी नॉन क्रिमिलयेर आवश्यक आहे .त्या उमेदवार चे नॉन क्रिमिलयेर प्रमाणपत्र 
2) महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र 
3)10 वी मार्कशीट व प्रमाणपत्र
4) 12 वी मार्कशीट व प्रमाणपत्र
5) महिला उमेदवारांसाठी लग्न झाल्यास विवाह प्रमाणपत्र
6) आधारकार्ड
7) MSCIT /CCC प्रमाणपत्र

  

  

Comments