महाराष्ट्र पोलीस भरतीतील विविध पद प्रकार जाणून घ्या.
महाराष्ट्र पोलीस भरतीतील
विविध पद प्रकार
महाराष्ट्र पोलिस भरती मध्ये विविध प्रकारच्या पदासाठी भरती निघतात परंतु ग्रामीण भागातील उमेदवारांना याविषयी माहिती नसते त्यामुळे ते केवळ पोलीस शिपाई या पदासाठीच अर्ज करतात. महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते.ते खालीलप्रमाणे आहेत.
1) कारागृह पोलीस शिपाई पात्रता - 12 वी ऊत्तीर्ण परीक्षेतचे स्वरूप - प्रथम शारीरिक क्षमता चाचणी व त्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येते .
शारीरिक चाचणीचे स्वरूप - चाचणी स्वरूप गुण 1) गोळाफेक 20 2) 100 मीटर धावणे 20 3) 1600 मीटर धावणे 20 4) पूल अप्स 20 5) लांब उडी 20
----------------------------------
एकूण गुण 100 गुण
गुणानूक्रमे शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येते. एकूण 200 गुणप्रमाणे प्राप्त झालेल्या गुणांवर मेरिट लागते.
2) महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस महाराष्ट्र पोलीस दलात तीन जिल्ह्यात लोहमार्ग पोलीस शिपाईचे पद भरले जाते . 1) मुंबई लोहमार्ग पोलीस 2) पुणे लोहमार्ग पोलीस 3) नागपूर लोहमार्ग पोलीस वरील तीन जिल्ह्यात लोहमार्ग पोलीस भरती केली जाते. नोकरीचे स्वरूप लोहमार्ग वर सुरक्षा देणे.
पात्रता - 12 वी ऊत्तीर्ण परीक्षेतचे स्वरूप - प्रथम शारीरिक क्षमता चाचणी व त्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येते .
शारीरिक चाचणीचे स्वरूप - चाचणी स्वरूप गुण 1) गोळाफेक 20 2) 100 मीटर धावणे 20 3) 1600 मीटर धावणे 20 4) पूल अप्स 20 5) लांब उडी 20 ---------------------------------- एकूण गुण 100 गुण गुणानूक्रमे शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येते. एकूण 200 गुणप्रमाणे प्राप्त झालेल्या गुणांवर मेरिट लागते.
3) राज्य राखीव दल (SRPF ) केंद्रीय CRPF दलाप्रमाणे राज्यातही SRPF (STATE RESERVE POLISE FORCR) स्थापना करण्यात आली आहे.राज्य राखीव दलाचे काम हे आपत्कालीन होणारे दंगे मोर्चे तसेच नक्षलग्रस्त भागात होणारे कारवाहीला उत्तर देण्याचे काम SRPF दलाकडून केले जाते .हे दल सशस्त्र राखीव दल असते .
पात्रता - 12 वी ऊत्तीर्ण परीक्षेतचे स्वरूप - प्रथम शारीरिक क्षमता चाचणी व त्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येते .
शारीरिक चाचणीचे स्वरूप - चाचणी स्वरूप गुण 2) 100 मीटर धावणे 25 3) 5 K.M मीटर धावणे 50 5) लांब उडी 25 ---------------------------------- एकूण गुण 100 गुण गुणानूक्रमे शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येते. एकूण 200 गुणप्रमाणे प्राप्त झालेल्या गुणांवर मेरिट लागते.
4) पोलीस शिपाई पात्रता - 12 वी ऊत्तीर्ण परीक्षेतचे स्वरूप - प्रथम शारीरिक क्षमता चाचणी व त्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येते .
शारीरिक चाचणीचे स्वरूप - चाचणी स्वरूप गुण 1) गोळाफेक 20 2) 100 मीटर धावणे 20 3) 1600 मीटर धावणे 20 4) पूल अप्स 20 5) लांब उडी 20 ---------------------------------- एकूण गुण 100 गुण गुणानूक्रमे शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येते. एकूण 200 गुणप्रमाणे प्राप्त झालेल्या गुणांवर मेरिट लागते.
5) पोलीस चालक शिपाई पात्रता - 1) 12 वी ऊत्तीर्ण 2) वाहन चालक परवाना परीक्षेतचे स्वरूप - प्रथम शारीरिक क्षमता चाचणी व त्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येते .
शारीरिक चाचणीचे स्वरूप - चाचणी स्वरूप गुण 1) गोळाफेक 20 2) 100 मीटर धावणे 20 3) 1600 मीटर धावणे 20 4) पूल अप्स 20 5) लांब उडी 20 ---------------------------------- एकूण गुण 100 गुण गुणानूक्रमे शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येते. एकूण 200 गुणप्रमाणे प्राप्त झालेल्या गुणांवर मेरिट लागते.
परीक्षेतचे स्वरूप - प्रथम शारीरिक क्षमता चाचणी व त्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येते .
शारीरिक चाचणीचे स्वरूप - चाचणी स्वरूप गुण 1) गोळाफेक 20 2) 100 मीटर धावणे 20 3) 1600 मीटर धावणे 20 4) पूल अप्स 20 5) लांब उडी 20 ---------------------------------- एकूण गुण 100 गुण गुणानूक्रमे शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येते. एकूण 200 गुणप्रमाणे प्राप्त झालेल्या गुणांवर मेरिट लागते.
Comments
Post a Comment