पृथ्वी सूर्याभोवती व स्वतः भोवती फिरते तर मग आपण खाली का पडत किंवा आपल्याला जाणवत का नाही ?
पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फ़िरत असते . पृथ्वी ही पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे स्वतः भोवती फिरते .या गतीस परिवलन असे म्हणतात. याचा कालावधी 24 तासाचा असतो.तर पृथ्वी स्वतः भोवती फिरत सुर्यभोवती फिरत असते या गतीस परिभ्रमण असे म्हणतात याचा कालावधी हा 365 दिवसांचा असतो.
पृथ्वी परिभ्रमण व परिवलन करत असते तर आपल्या ला का जाणवत नाही याचे कारण म्हणजे पृथ्वी ची घनता खूप मोठी आहे .तसेच पृथ्वी फिरत असताना खालच्या बाजुला असणारे माणसे खाली का पडत नाही कारण पृथ्वीला असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती खुप मोठी असते त्यामुळे पृथ्वीचा विशिष्ट अंतरापर्यंत वस्तू पृथ्वी कडेच खेचली जाते. म्हणून पृथ्वी खालच्या दिशेने फिरत असताना त्या भागातील वस्तू खाली पडत नाही
Comments
Post a Comment