ICICI ,HDFC व इतर खाजगी
बँकेत जॉब कसे मिळते ?
PGDBO हे एक डिप्लोमा असून हे पूर्ण केल्यानंतर ICICI, HDFC व इतर मानांकित बँकेत जॉब मिळतो .PGDBO - POST GRADUCATION DIPLOMA IN BANKING OPARATION असे डिप्लोमा चे नाव असून हे डिप्लोमा केल्यानंतर जॉब ची 100%गॅरंटी असते शिवाय हे डिप्लोमा करण्यासाठी प्रथम बँकेमार्फत मुलाखत घेतली जाते .निवड झालेल्या उमेदवारानाच हे डिप्लोमा करता येतो .
शैक्षणिक पात्रता - उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे वाणिज्य शाखा तसेच MBA इन फायनान्स या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते.
बॅंकेत कोणती पोस्ट मिळते .
1) सिनियर ऑफीसर
2) कॅशियर
हे डिप्लोमा केल्यानंतर त्यांना बँकेत Value Banker असे म्हटले जाते .
हा जॉब बँकेच्या कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून संबोधला जातो.
पगार - 5200-20200 वेतनश्रेणी अशी असते
कालावधी - हा डिप्लोमा 6 महिनेचा असतो.
त्यानंतर 3 महिने ट्रेनिंग कालावधी असते या तीन महिन्यात 7000 एवढे स्टायपेंड मिळतो.त्यानंतर रेग्युलर पगार 5200 -20200 ही वेतनश्रेणी लागू होते.
संपर्क - ह्यासाठी NIT ही महाराष्ट्र राज्यात पुणे येथे कार्यरत असून त्याच्या महाराष्ट्र भर शाखा आहेत .तेथे संपर्क करून लॉट नुसार मुलाखत व ऑनलाईन परीक्षा विषयी विचारणा करावी.
फीस - जर ऑनलाईन परीक्षा व मुलाखत मध्ये उत्तीर्ण झाल्यास 3/6 महिन्यासाठी BANKING सॉफ्टवेअर शिकण्यासाठी 92000/- एवढी फीस आकारली जाते .
जॉब ची हमी - NIT मधून हे डिप्लोमा केल्यास 100% जॉब हमी दिली जाते .
कोणकोणत्या बँकेत प्लेसमेंट मिळते ?
1) ICICI बँक
2)HDFC बँक
3) SOUTH INDIAN BANK
व इतर खाजगी बँका यामध्ये प्लेसमेंट मिळते .
Comments
Post a Comment