Skip to main content

PNB या सरकारी बँकेत शिपाई पदासाठी 16 जागांची भरती

PNB  या सरकारी बँकेत शिपाई पदासाठी 16 जागांची भरती

      पंजाब नॅशनल बँक ही एक सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक आहे .या बँकेत शिपाई पदासाठी 16 जागेवर अर्ज मागणी करण्यात येत आहे.कोल्हापूर मंडळ साठी ही भरती असून यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर, लातूर,दक्षिण गोवा व उत्तर गोवा या ठिकाणी असणाऱ्या PNB शाखेसाठी भरती प्रक्रिया आहे.


अर्ज कोण करू शकतो.
1) 1 जानेवारी 2021 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे.
2) 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
3)त्याच जिल्हातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल .
  निवड प्रक्रिया ही 10 वि व 12 वीच्या मार्कच्या आधारे केली जाणार आहे.10 वि टक्केवारीला 40 गुण देण्यात येईल व 12 वीच्या टक्केवारीला 60 गुण देण्यात येईल .यानुसार निवड प्रक्रिया होईल
अर्ज कोठून प्राप्त होईल 
    अर्ज सादर करण्यासाठी जिल्ह्यातील PNB शाखेत अर्ज प्राप्त होईल तो लिहून कोल्हापूर मंडळ कार्यालयात सादर करावे .

अधिक माहिती आवश्यक असल्यास - marathinewsmh.gmail.com  या मेल वर मेल करून मूळ जाहिरात तसेच अर्ज send करा असे मेल करावे .

Comments