Skip to main content

SHARE MARKET मधून जास्त कमाई कसे करावे .

 SHARE MARKET मधून जास्त कमाई कसे करावे .

Share म्हणजे काय ? 
   Share म्हणजे मराठी भाषेत समभाग असा अर्थ होतो .भारतात share मार्केटचे दोन मार्केट आहेत 1) BSE  2) NSC असे दोन मार्केट असून एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला मालकी स्वरूपात गुंतवणूक करायची असल्यास त्या कंपनीचे share विकत घेणे जेणेकरून आपल्याला आपण घेतलेल्या share च्या प्रमाणात कंपनी ची मालकी आपल्याला मिळते .तसेच विशिष्ट कालावधी मध्ये कंपनी share holder ला लाभांश देते .


Share मार्केट मधून कमाई कसे करु शकतो.

1)आपण घेतलेल्या share वर कंपनी लाभांश देते.

2)ट्रेडिंग करून पैसे कमविणे
          ट्रेडिंग हा एक पैसे कमविण्याचा चांगला पण रिस्की बाब आहे. यामध्ये trader ज्या दिवशी share घेतात त्याच दिवशी share विकतात कमी किंमत लेव्हल ला खरेदी करून जास्त किंमतीला विक्री करतात .

3) डिलिव्हरी ट्रेडिंग 
         या प्रकारामध्ये share खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी विक्री न करता खरेदी केल्याचा दिवस सोडून दुसऱ्या दिवसी त्याची विक्री केली जाते .यामध्ये TRADER ज्या दिवशी किंमत वाढते त्या दिवशी त्याची विक्री करतात व प्रॉफिट कमवतात.

SHARE खरेदीचे विक्रीचे माध्यम

   Share हे ऑनलाईन ब्रोकर च्या माध्यमातून share खरेदी करता येते.तसेच बँकेमार्फत त्याची खरेदी करता येते.
Share खरेदीसाठी सर्वात प्रभावी ऑनलाईन ब्रोकर 
   सध्या भारतामध्ये खूप मोठया प्रमाणात ऑनलाईन ब्रोकर आहेत परंतु त्यांचे काही hidan चार्जेस खूप असतात . Share मार्केट साठी सर्वांत प्रभावी तसेच ₹ 0 ब्रोकरेज असणारा ANGLE BROKING APP आहे. तुम्हाला जर ANGLE BROKAR च्या माध्यमातून      D-MAT ओपन करायचे असेल तर खालील लिंकच्या माध्यमातून ओपन करू शकतो.

   ANGLE BROKER APP DOWNLOAD

    

Comments