12 वि नंतर 1 वर्षाचा कोर्स असतो .हा कोर्स केल्यानंतर सरकारी तसेच खाजगी नौकरी सहज प्राप्त होते. हा कोर्स ITI मधूनही karata येतो .हा कोर्स केल्यानंतर जॉबची 100% हमी असल्याने 12 वी नंतर हा कोर्स करावा.
4) ECG TECHNICIAN
12 वि विज्ञान नंतर 1 वर्षाचा कोर्स असतो .हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर हमखास सहज सरकारी तसेच खाजगी नौकरी मिळू शकते.
Comments
Post a Comment