श्रीकृष्णा को-ऑप.बँक लिमिटेड मध्ये विविध 12 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
श्रीकृष्णा को-ऑप.बँक लिमिटेड मध्ये विविध 12 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमेदवांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
रिक्त पदांचे नाव
1)सहाय्यक व्यवस्थापक - पद संख्या =01
शैक्षणिक पात्रता = B.com/m.com/M.C.A/M.B.A IN Finance यापैकी कोणतीही एक पदवी
अनुभव = सहकारी बँकेतील अधिकारी पदाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यकता .
2) सहाय्यक व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) पद संख्या=01
शैक्षणिक पात्रता=B. E (कॉम्प्युटर सायन्स )M.CA/M.CM यापैकी एक पदवी
अनुभव=बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
3)वरीष्ठ लिपिक - पद संख्या =01
शैक्षणिक पात्रता=B.com/M.com/B.ca/M.ca/B.cs यापैकी एक पदवी आवश्यकता आहे.
अनुभव =अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
4)कनिष्ठ लिपिक - पद संख्या =07
शैक्षणिक पात्रता=B.com/M.com/B.ca/M.ca/B.cs यापैकी एक पदवी आवश्यकता आहे.
अनुभव =अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
5)शिपाई -पद संख्या =01
शैक्षणिक पात्रता =12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इंग्रजी वाचता येणे आवश्यक आहे.
6)वाहनचालक -पद संख्या =01
शैक्षणिक पात्रता=12 वि पास असणे आवश्यक आहे. चार चाकी वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.व वाहनचालवण्याचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नौकारीचे ठिकाण = शाखा उमरेड ,नरसाळा ,भिवापूर नवीन शाखा =चिमूर येथे नौकरीचे ठिकाणी आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख=25/03/2021 सायंकाळी 5.30वाजेपर्यंत पोहचतील असे बॅंकेच्या मूळ पत्यावर पाठवावे.
अधिकृत जाहीराती पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment