सारस्वत सहकारी बँकेत कनिष्ठ अधिकारी (लिपिक संवर्ग) पदांच्या 150 जागेवर भरती.
सारस्वत सहकारी बँक पुणे या सहकारी बँकेच्या महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात शाखेमध्ये कनिष्ठ अधिकारी लिपिक संवर्गातील 150 पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून संबंधित स्थानाच्या शाखेसाठी त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.सदर पदे ही मार्केटिंग व ऑपरेशन मधील लिपिक संवर्गातील आहे.
पदसंख्या -150
वयोमर्यादा - 1/02/2021 रोजी 27 वर्षापेक्षा जास्त वय असू नये वयोमर्यादा जास्त असल्यास फॉर्म भरण्यास अपात्र होईल.
शैक्षणिक पात्रता - उमेदवार सायन्स ,वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणी किंवा पदवित्तर पदवी दुय्यय श्रेणी प्राप्त केलेले आवश्यक आहे .वाणिज्य शाळेतील उमेदवारांना जास्त प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज भरण्याची मर्यादा - 5 मार्च 2021 ते 19 मार्च 2021 पर्यंत सारस्वत बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरू शकता .
अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment