Skip to main content
यवतमाळ जिल्हा सेतू कार्यालयात सुरक्षा रक्षक पदांच्या 25 जागांसाठी भरती
यवतमाळ जिल्हा सेतू कार्यालयात सुरक्षा रक्षक पदांच्या 25 जागांसाठी भरती
यवतमाळ जिल्हा सेतू सोसायटी मार्फत सुरक्षा रक्षक पदांसाठी 25 जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे .
पात्रता -
1) उमेदवार हा माजी सैनिक असावा
2) उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असू नये .
3)उमेदवाराकडे स्वतः ची बंदूक असावी
4)यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी.
मानधन /वेतन -मासिक मानधन रुपये 10000/- प्रति महा.असेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -18 मार्च 2021 पर्यंत पोहोचेल असे पाठवावेत.
Comments
Post a Comment