Skip to main content

मुंबई येथे माजी सैनिक आरोग्य सुविधा मध्ये विविध पदांच्या 7 जागांसाठी भरती

 मुंबई येथे माजी सैनिक आरोग्य सुविधा मध्ये विविध पदांच्या 7 जागांसाठी भरती.


  माजी सैनिक आरोग्य सुविधा मध्ये विविध पदांसाठी 7 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1) IT Net Technician    -  no.of post =01
2) data Entry operator - no.of post = 01
3)clerk                             -no.of post = 01
4) office in-charge.      - no. of post = 01
5)Nursing assistant    - no.of post.  =01
6) pharmacist.             -no.of post    = 02

Job Location = mumbai

Last date of application = 16 march 2021.



Comments