पुणे महानगरपालिका (PMC) वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट मध्ये शिक्षकेत्तर पदांसाठी विविध जागेसाठी भरती
पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट मध्ये शिक्षकेत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदरील भरती प्रक्रिया भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालय मधील रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर महाविद्यालय पुणे महानगरपालिका अंतर्गत येते.
शिक्षकेत्तर पदापैकी रिक्त पदांचे नावे - प्रशासकीय अधिकारी ,लिपिक लेखाधिकारी ,लेखापाल ,संगणक अभियंता,जीववैद्यकीय अभियंता ,भांडरपाल, ग्रंथपाल,कलाकार, छायाचित्रकर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,अधिपरिचारीक,सुतार लोहार ,भांडरपाल,तांत्रिकी ,सेविका, धोबी. इत्यादी पदांची भरपूर जागा.
अर्ज भरण्याचा कालावधी - दि .04/03/2021 ते दि.18/03/2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने PMC च्या संकेतस्थळावर भरावे .
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावे .
अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment