Skip to main content
जिल्हा परिषद वर्धा आरोग्य विभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती
जिल्हा परिषद वर्धा आरोग्य विभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती
जिल्हा परिषद वर्धा आरोग्य विभागाच्या कोविड-19 सेंटर मध्ये डाटा एन्ट्री पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती प्रक्रिया 10/03 /2021 पर्यंत सांयकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत होते परंतु शुद्धि पत्रकानुसार हा कालावधी दि.12/03/2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत असून पदांचा तपशील सध्या पदांची संख्या जाहीर नाही.
शैक्षणिक पात्रता -
1) उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
2) मराठी 30 टायपिंग
3)इंग्रजी 30&40 टायपिंग असणे आवश्यक आहे.
4) अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी
अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment