Skip to main content

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर सफाईगार पदांची लघुसूची .

 जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर सफाईगार पदांची लघुसूची .

   जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे सफाईगार पदांसाठी जाहिरात आली होती .या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी निवड मंडळाकडून लघुसूची तयार करण्यात आली आहे. लघुसूची मध्ये असणाऱ्या उमेदवारानाच क्रियाशील परीक्षेत भाग घेता येईल यामध्ये नाव असणाऱ्या उमेदवांना पोस्टाने हॉल तिकीट मिळतील.
     लघुसूची मध्ये नाव आहे परंतु ज्यांना हॉल तिकीट प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांनी दिलेल्या फॉरमॅट मध्ये नाव सही करून सोबत परीक्षेला आणावे. 
   सदरील जाहिरात दि.01/01/2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती .लघुसूची मध्ये आपले नाव पाहावे .

             लघुसूची CLICK HERE
    

Comments