आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ,मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती .
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर भरती कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार असून 11 महिनेसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1) वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या =11
शैक्षणिक पात्रता =BHMS मेडिकल कॉन्सलिंग रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.
2) वैद्यकीय अधिकारी -पदांची संख्या =12
शैक्षणिक पात्रता = MBBS
3)सुपर स्पेशालिस्ट -पदांची संख्या = 03
शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात स्पेशालिस्ट असणे आवश्यक आहे.
4)स्पेशालिस्ट -पदांची संख्या =24
शैक्षणिक पात्रता =संबंधित विषयात स्पेशालिस्ट असणे आवश्यक आहे.
5)ओडिओलॉजिस्ट - पदांची संख्या =01
शैक्षणिक पात्रता =ओडिओलॉजिस्ट मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन =25000/-
6) फिजिओथेरपिस्ट -पदांची संख्या =01
शैक्षणिक पात्रता =फिजिओथेरपिस्ट मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.मासिक एकत्रित मानधन =20000/-
7)डायलेलिस तंत्रज्ञ - पदांची संख्या =03
शैक्षणिक पात्रता = डायलेलिस मध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.मासिक एकत्रित मानधन =17000/-
8)सीटी स्कॅन तंत्रज्ञ -पदांची संख्या =01
शैक्षणिक पात्रता =सिटी स्कॅन मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.मासिक एकत्रित मानधन =17000/-
सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment