Skip to main content

एनआरसी कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कर्जत (रायगड ) येथे वैद्यकीय अधिकारी व परिचर पदांसाठी भरती राबविण्यात येत आहे.

एनआरसी कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कर्जत (रायगड ) येथे वैद्यकीय अधिकारी व परिचर पदांसाठी भरती राबविण्यात येत आहे.


  उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे एनआरसी कार्यक्रम अंतर्गत मंजूर पदापैकी रिक्त जागेवर कंत्राटी मानधन तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .


1)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 01

शैक्षणिक पात्रता =MBBS पदवी असणे आवश्यक आहे.

मासिक एकत्रित मानधन = प्रतिमहा ₹60,000/-रुपये मानधन दिले जाईल.

2)परिचर (फक्त स्त्रियांसाठी)-पदांची संख्या =01

 मासिक एकत्रित मानधन =प्रतिमहा ₹15500/-रुपये मानधन दिले जाईल.

दि.26/03/2021 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले असून नमूद पात्रताधारक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.


   सदर पदे ही निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून निवड झालेल्यांना कायम सेवेसाठी कोणताही अधिकार राहणार नाही.

सविस्तर माहितीसाठी 

अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE


Comments